watermark logo

Up next

Latest Political News Update | केजरीवलांनी सोडले BJP वर टिकास्त्र पहा पूर्ण बातमी | Lokmat News

0 Views· 11/29/23
Boina123
Boina123
2 Subscribers
2

भारतीय जनता पक्ष हा दंगेखोरांचा पक्ष आहे. जातीय दंगली घडवा व राज्य करा, असे भाजपचे धोरण असल्याची घणाघाती टीका दिल्‍लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली. राष्‍ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२० व्या जन्‍मोत्‍सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने केजरीवाल सिंदखेड राजा येथील संकल्‍प सभेत मातृतीर्थावरून बोलत होते. राज्य व केंद्रातील भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्‍ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्‍वप्‍नांचा चुराडा केला आहे. भाजपमध्ये देशद्रोही, दंगेखोरांचा समावेश आहे. जातीयवादी राजकारणामुळे महाराष्‍ट्राचे मोठे नुकसान होत आहे. <br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Show more


 0 Comments sort   Sort By


Up next