watermark logo

Up next

मुख्यमंत्री काय करतात त्यांच्या वॉर रूम मधेजाणून घ्या | CM Latest News | Political News

0 Views· 11/29/23
Boina123
Boina123
2 Subscribers
2

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक विकास प्रकल्पात वर स्वतः लक्ष्य ठेवून आहे आणि रोज त्या प्रकल्पांचा आढावा घेतात जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, मेट्रो असे काही महत्वाकांक्षी प्रकल्पही वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी ही वाॅर रूम युद्ध पातळीवर काम करते आहे. खास मुख्यमंत्र्यांसाठी तयार करवून घेतलेल्या अॅपद्वारे हे काम रोजच्या रोज त्यांच्यापर्यंत पोहोचते. मंत्रालयात वॉर रूम हे 2015 पासून कार्यरत असून विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा त्यात समावेश आहे प्रकल्पांबाबत प्रत्येक दोन-तीन महिन्यानंतर मुख्यमंत्री वॉर रूमध्ये बैठक घेऊन कामाचा आढावाही घेतात आणि काम अडले असल्यास त्याचे कारण जाणून घेऊन त्वरित समस्या साेडवतात. वॉर रूमची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. जलयुक्त शिवार आणि सोशल मीडिया हाताळणीसाठीही प्रिया खान आणि निधी कामदार यांची नेमणूक करण्यात आली आहे...ह्या वर रूमच्या दालनात कॉन्फेरेंस टेबल,अत्याधुनिक प्रोजेक्ट,बिनतीन वर प्रमुख प्रकल्पाची छायाचित्रे आणि त्या वर काम करणाऱ्या अधिकाऱ्याची संपूर्ण माहिती लिहिलेली असते<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Show more


 0 Comments sort   Sort By


Up next