News & Politics

Sub Category

Boina123
0 Views · 10 months ago

ಅತೃಪ್ತರ ಹೋಟೆಲ್ ಗೆ ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕ..! | Karnataka Politics Latest News | TV5 Kannada
#politics #karnataka #TV5Kannada
► Subscribe Now - https://goo.gl/KJgCV9 Stay Updated!

►TO Watch TV5 Kannada News
►Click here ☛ https://goo.gl/jwPS3K

TV5 Kannada - News You can trust.

TV5 Kannada News now captures Karnataka every inch and every second standing by the land and its pride, people and their voices.

For More Updates
► Our Website : http://www.tv5kannada.com
► Like us on Facebook: https://www.facebook.com/tv5kannadatv/
► Follow us on Twitter: https://twitter.com/TV5kannada
► Circle us on TV5 News Channel G+: https://plus.google.com/+tv5kannada

Boina123
0 Views · 10 months ago

नायब राज्यपाल बैजल हे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अक्षरशः चपराशाची वागणूक देत आहेत, असा जोरदार हल्ला समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी चढवला. राज्यसभेत आम आदमी पार्टीचा एकही खासदार नाही, पण विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भक्कम पाठिंबा दिला. त्यात काँग्रेस, माकपा, भाकपा, तृणमूल काँग्रेस यांचा समावेश आहे.दिल्लीच्या सरकारला जादा अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी नरेश अग्रवाल यांनी केली. मुख्यमंत्री केजरीवाल यांचा हा अवमान आहे, असे त्यांनी सांगितले. ही समस्या एकटय़ा दिल्लीतच नाही तर पुड्डेचरीतसुद्धा हेच चालले आहे, असे त्यांनी सांगितले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Boina123
0 Views · 10 months ago

ऑनलाईन व्यवहार करण्यात एकीककडे सरकारतर्फे प्रोत्साहन दिले जात असतांना फसवणुकीचे प्रकार देखील वाढले आहेत. यात चिंतेची बाब म्हणजे अशा फसवणुकींचे प्रकार महाराष्ट्रात घडले आहेत. क्रेडिट/डेबिट कार्ड आणि इंटरनेट बॅँकिंग फसवणुकीचे ३८० प्रकरणे राज्यातून समोर आली असून १२.१०  कोटींवर ऑनलाईन चोरट्यांनी डल्‍ला मारला आहे. माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लोकसभेत ऑनलाईन फसवणुकींच्या प्रकरणांची माहिती दिली. 2017 मध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या देशभरात २५ हजार ८०० प्रकरणे समोर आली असून १७९ कोटी रुपयांचा यात समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यात १० हजार २०० प्रकरणे समोर आली असून त्यात ११५.८५ कोटी रुपयांचा समावेश आहे.
महाराष्ट्रानंतर फसवणुकीचा सर्वाधिक फटका हरियाणाला बसला आहे. तेथून २३८ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून ८ कोटींची रक्‍कम आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Boina123
0 Views · 10 months ago

Political unrest in Pakistan on Panama Leaks _ Part III - Latest News

Boina123
0 Views · 10 months ago

GTV News brings you live coverage of everything you need to know across business, finance, technology, politics and more.

For further information visit our home page http://urdu.gtvnetwork.tv
Connect with us on...
Facebook: www.facebook.com/gtvpk
Twitter: www.twitter.com/gtvpak
Instagram: www.instagram.com/gtvpak
Subscribe our YouTube channel: https://bit.ly/2JnlKAI

Boina123
0 Views · 10 months ago

लोकसभा निवडणूक भाजप याच वर्षी घेऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
समाजवादी पक्षाने असा दावा केला आहे की, याच वर्षात लोकसभा निवडणुकी साठी भाजपने तयारी सुरु केली आहे. भाजपला पराभूत करण्या साठी सपाने रननीती बनवायला देखील सुरुवात केली आहे.सपाचे राष्ट्रीय सचिव राजेन्द्र चौधरी यांनी आज म्हटलं की, या वर्षाच्या शेवटी मध्य प्रदेशसह अनेक भाजप शासित राज्यांमध्ये निडवणुका होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसोबतच लोकसभेची निवडणूक देखील भाजप सरकार घेऊ शकते.सपाने यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. पक्षाने प्रोफर्मा जारी करत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्ज मागवले आहेत. जे ३१ जानेवारीपर्यंत जमा करायचे आहेत. त्यांनी म्हटलं की, बूथस्तरावर पक्षाला मजबूत करण्यासाठी सपाने तयारी सुरु केली आहे. यामुळे भाजपचा पराभव करणे शक्य होईल.'

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Boina123
0 Views · 10 months ago

Sébastien Tellier vous présente son programme

Taken from Sebastien Tellier's "Politics"

http://shop.recordmakers.com/catalog
http://myspace.com/sebastientellier
http://facebook.com/pages/Seba....stien-Tellier/104923
http://twitter.com/SebTellier

Boina123
0 Views · 10 months ago

Pawan kalyan Potlical movie with Trivikram Srinivas , pawan kalyan, trivikram srinivas, political movie, dasari narayanarao, new movie, telugu cinema news, tollywood film updates, pawan next movie updates, pawan in political sotry

Boina123
0 Views · 10 months ago

भारतीय जनता पक्ष हा दंगेखोरांचा पक्ष आहे. जातीय दंगली घडवा व राज्य करा, असे भाजपचे धोरण असल्याची घणाघाती टीका दिल्‍लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली. राष्‍ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२० व्या जन्‍मोत्‍सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने केजरीवाल सिंदखेड राजा येथील संकल्‍प सभेत मातृतीर्थावरून बोलत होते. राज्य व केंद्रातील भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्‍ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या स्‍वप्‍नांचा चुराडा केला आहे. भाजपमध्ये देशद्रोही, दंगेखोरांचा समावेश आहे. जातीयवादी राजकारणामुळे महाराष्‍ट्राचे मोठे नुकसान होत आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Boina123
0 Views · 10 months ago

Download Politicians and Poachers: The Political Economy of Wildlife Policy in Africa (Political Economy of Institutions and Decisions) Free Books

Read Ebook Now http://goodreadsbooks.com.readingpdf.com/?book=0521663784

Boina123
0 Views · 10 months ago

Read Book Online Here http://www.ezbooks.site/?book=0521268818

Read Inequality in Africa: Political Elites Proletariat Peasants and the Poor (African Society

Boina123
0 Views · 10 months ago

आसामच्या माजुली इथं गडकरी यांची एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. इथं त्यांनी जवळपास एक तास भाषणही केलं. भाषणानंतर ते खुर्चीवर बसले आणि त्यांनी डोकं खुर्चीवर टेकवलं. सभा सुरू असताना गडकरींची तब्येत ढासळली. त्यांनी अत्यवस्थ वाटत असल्याची तक्रार केली. त्यानंतर तात्काळ डॉक्टरांची टीम बोलावण्यात आली. कार्यक्रम स्थळी आलेल्या डॉक्टरांनी गडकरींच्या शरीरातील शर्करा आणि रक्तदाबाचं प्रमाण तपासलं. त्यानंतर त्यांनी गडगरींना एक केळंही खाण्यासाठी दिलं. आवाजाचं त्रास होऊ नये म्हणजे लगेचच स्पीकर्सचा आवाज कमी करण्यात आला. एवढ्या थंडीतही गडकरींच्या बाजुला एक पंखा लावण्यात आला. गडकरींचा रक्तदाब वाढल्यानं त्यांना अस्वस्थ पणा जाणवू लागला, पण सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.  जलमार्गाला प्रोत्साहन देण्यासाठी गडकरींनी शुक्रवारी ब्रह्मपुत्राशी लागूनच असलेल्या पांडु-ढुबरी मार्गावर मालवाहक पोतला हिरवा झेंडा दाखवला. या भागात नदीवर पाच पूल बनवणार असल्याची घोषणाही यावेळी गडकरींनी केली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Boina123
0 Views · 10 months ago

Women in Business and Politics - View on North Africa

Showing 348 out of 349